पुनरुत्थान (Punaurthan)

ebook काव्यसंग्रह (Collection of Poems)

By सायमन मार्टिन (Simon Martin)

cover image of पुनरुत्थान (Punaurthan)

Sign up to save your library

With an OverDrive account, you can save your favorite libraries for at-a-glance information about availability. Find out more about OverDrive accounts.

   Not today
Libby_app_icon.svg

Find this title in Libby, the library reading app by OverDrive.

app-store-button-en.svg play-store-badge-en.svg
LibbyDevices.png

Search for a digital library with this title

Title found at these libraries:

Loading...

कवी सायमन मार्टिन यांचा 'पुनरुत्थान' कवितासंग्रह म्हणजे त्यांच्या तीन दशकांच्या अनुभवांचे सारच म्हणावे लागेल. १९९३ साली 'कालवारी' या कवितासंग्रहापासून झालेली सुरुवात खरंच कोणीही थांबवू शकत नाही. आज आणि इथून पुढेही कवितेच्या उत्तुंग प्रवासात ते आपल्याला जगण्याचे तत्वज्ञान सांगत राहतील अशी आशा आहे.

'पुनरुत्थान' कवितासंग्रह जाणीवपूर्वक आपल्या हक्कांबद्दल, इच्छा आकांक्षांना जिवंत ठेवण्याबद्दल तसेच पुरोगामीत्वाची आस कधीही सोडू नये हे सांगण्यासाठीच त्यांनी लिहिला आहे. तू बोल, कान असणारे ऐकतील. बोलायलाच हवं असं प्रत्येक ठिकाणी ते सांगतात. अनुभवांचे संचित, लिखाणाची प्रगल्भता, सामाजिक जागरूकता या सर्वांमुळे त्यांची कविता आपल्याला वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवते.

समाजात बदल घडवण्यासाठी सुरुवात आपल्यासून करावी हे स्वतःच्या कृतीतून दाखवून दिले. कविताच माझ्या संवादाचे माध्यम आहे हे अभिमानाने सांगतात आणि त्यामुळेच ती वाचक, रसिकांच्या मनावर ताबा मिळवते. बदलासाठी एक पाऊल उचलण्यासाठी भाग पाडते. हा बदल युवकांच्या शैक्षणिक काळातच व्हावा म्हणून नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ, मराठवाडा विद्यापीठाच्या एम.ए प्रथम वर्षाच्या मराठी अभ्यासक्रमासाठी कवींचा 'तांबड्या समुद्राच्या किनाऱ्यावर' या कवितासंग्रहाचा समावेश करण्यात आला आहे. ही पोचपावती मोठी आहे.

अशा प्रगल्भ, अनुभवसंपन्न कवी सायमन मार्टिन यांचा कवितासंग्रह आम्ही वाचकांसाठी संजीवनी स्वरूपात देत आहोत. आपण सर्वांनी दृष्टी उघडून विचार करायला, कृती करायला सुरुवात करावी हीच कवीची माफक अपेक्षा आहे.

Poet Simon Martin's 'Punaurthan' collection of poems is the essence of his three decades of experience. No one can really stop the beginning of 1993 with the collection of poems 'Kalvaari'. I hope that he will continue to tell us the philosophy of life in the great journey of poetry today and beyond.

He has written a collection of poems 'Punaurthan' consciously about his rights, keeping his aspirations alive and telling him never to give up the hope of progress. You speak, those with ears will hear. Everywhere you look today, the tide of protectionist sentiment is flowing. His poetry takes us to different heights due to its accumulated experiences, richness of writing, social awareness.

He showed through his actions that we should start from ourselves to bring about change in the society. I am proud to say that poetry is my medium of communication and that is why it captures the minds of the readers and the audience. Forced to take a step for change. Swami Ramanand Tirtha, Nanded, Marathwada University M.A For the first year Marathi course, a collection of poems by the poet 'On the shores of the Red Sea' has been included. This acknowledgment is large.

We are giving a new collection of poems by Simon Martin, a prolific and experienced poet, in the form of a revival for the readers. The poet's reasonable expectation is that we should all open our eyes and start thinking and acting.

पुनरुत्थान (Punaurthan)