अंजनाबाईची कविता (Anjanabaichi Kavita)

ebook झाडीबोली (Zadiboli Dialect)

By अंजनाबाई श्रीराम खुणे (Anjanabai Shriram Khune)

cover image of अंजनाबाईची कविता (Anjanabaichi Kavita)

Sign up to save your library

With an OverDrive account, you can save your favorite libraries for at-a-glance information about availability. Find out more about OverDrive accounts.

   Not today
Libby_app_icon.svg

Find this title in Libby, the library reading app by OverDrive.

app-store-button-en.svg play-store-badge-en.svg
LibbyDevices.png

Search for a digital library with this title

Title found at these libraries:

Loading...

सौ. अंजना श्रीराम खुणे लिखित 'अंजनाबाईची कविता' हा कवितासंग्रह झाडी बोली साहित्यातील एक मनाचा तुरा म्हणून ओळखला जाणार ह्यात काही दुमत नाही. शिक्षित नसताना भावाच्या शब्दावर लिहिण्यास सुरुवात केली. सहसा बाईचं विश्व चूल आणि कुटुंब या परिघापर्यंत असते तर कविता ही त्याच चौकटीतील असावी असा आपला अंदाज खोटा ठरतो. कुटुंबाच्या पलीकडे जाऊन आजूबाजूचे विषय सुद्धा अनुभवाच्या जोरावर खुबीने मांडलेले दिसून येतात. अंजनाबाईंच्या कवितेतील एक उत्तम आणि सर्वांना भावणारी गोष्ट म्हणजे त्यांचे व्यक्तिचित्रण. ज्या ज्या व्यक्तींवर त्यांनी स्वभावचित्रण केले ते अगदीच कौतुकास्पद आहे. अशा अगदी मनाने आणि लिखाणाने अत्यंत तरुण असणाऱ्या अंजनाबाईंची कविता अनुभवनाने स्वभावाने मात्र सर्वगुणसंपन्न करणारी आहे. हे झाडी बोलीच उत्तम साहित्य तुम्हा सर्वांना सुपूर्त करताना मनस्वी आनंद होत आहे.

अंजनाबाईची कविता (Anjanabaichi Kavita)